शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनच्या निर्माणाधीन पुलावर दुर्घटना; एका मजुराचा मृत्यू, सहा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 13:10 IST

बडोदा जिल्ह्यातील करजन तालुक्यात बुलेट ट्रेनच्या पुलाचे काम सुरु आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

समृद्धी महामार्गाच्या निर्माणाधीन पूल कोसळून काही दिवसांपूर्वी मोठी दुर्घटना घडली होती. आता बुलेट ट्रेनच्या निर्माणाधीन पुलावर अपघात झाला आहे. क्रेनमध्ये बिघाड होऊन गर्डर कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. गुजरातमध्ये ही घटना घडली आहे. 

बडोदा जिल्ह्यातील करजन तालुक्यात बुलेट ट्रेनच्या पुलाचे काम सुरु आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. हायस्पीड रेल कॉर्पोरेशनतर्फे मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. करजन तालुक्यात तालुक्यातील मंगरोळ सापा पाटियाजवळ काम सुरु आहे. मोठ्या क्रेनद्वारे गर्डर बसवण्यात येत आहेत. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

लाँचिंग गॅन्ट्री गर्डर ट्रान्सपोर्टरच्या वरच्या बाजूला लाँचिंगच्या ठिकाणी हलवण्यात आली आणि गर्डर ट्रान्सपोर्टरमधून सेल्फ-अनलोडिंग करत असताना फ्रंट सपोर्ट (FS) चा व्हील बेस जाम झाला आणि त्यामुळे लॉन्चिंग गॅन्ट्रीचा एक भाग बिघडला. व्हील बेस तपासण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका कामगाराचा अडकून मृत्यू झाला. किरकोळ जखमी झालेल्या इतर सहा कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे एनएचएसआरसीएलने म्हटले आहे. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन