शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बसपाचे विधानपरीषदेतील संख्याबळ घटणार

By admin | Updated: April 8, 2015 17:38 IST

बहुजन समाज पार्टीचे विधानपरीषदेतील ८ आमदारांचा कालावधी पुढील महिन्यात संपत असल्याने बसपाचे विधानपरीषदेतील संख्याबळ घटणार आहे.

ऑनलाइन लोकमत लखनौ, दि. ८ - बहुजन समाज पार्टीचे विधानपरीषदेतील ८ आमदारांचा कालावधी पुढील महिन्यात संपत असल्याने बसपाचे विधानपरीषदेतील संख्याबळ घटणार आहे. समाजवादी पार्टीने उत्तरप्रदेशात आखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळविण्यात यश मिळवले होते. विधानसभेत बहुमत असताना विधानपरीषदेत बहुमत सिध्द करताना आखिलेश यादव यांच्या सरकारला बसपाच्या आमदारांचा मोठा अडथळा येत असत. परंतू आता अनेक विधेयक पारीत करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. उत्तरप्रदेश विधानपरीषदेतील एकूण संख्या १०० असून बसपाचे सर्वाधिक ५४ आमदार सभागृहात होते. परंतू आता ही संख्या ४६ वर येणार आहे. बसपानंतर समाजवादी पार्टीचे २६ आमदार असून त्यांची संख्या वाढणार आहे. विधानपरीषदेत भाजपाचे ७, काँग्रेसचे २, शिक्षक संघाचे ५, अपक्ष ४ आणि आरएलडीच्या एका आमदारांचा समावेश आहे. पुढील मे महिन्यात कालावधी संपत असलेल्या आमदारांमध्ये कमलकांत गौतम, गोपाल नरीन मिश्रा, नौशाद अली, अल तोमर, मेधराज सिंग, रामचंद्र सिंग प्रधान, विनय शाक्य आणि शिवबोध राम या बसपाच्या आमदारांचा समावेश आहे.