शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलची अनोखी ऑफर

By admin | Updated: January 1, 2017 21:24 IST

रिलायन्स जिओसारखं मोबाईलवरून विनाशुल्क मोफत बोलण्याचा प्लॅन बीएसएनएलने आणला आहे.

ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. १ - रिलायन्स जिओनंतर मोबाईलवरून विनाशुल्क मोफत बोलण्याचा प्लॅन बीएसएनएलने आणला आहे. मात्र यासाठी तुम्हाला १४४ रुपये मोजावे लागणार आहेत. यात महिन्याच्या कालावधीसाठी कोणत्याही नेटवर्कसाठी लोकल आणि एसटीडी कॉल मोफत करता येतील. विविध दूरसंचार कंपन्यांकडून अमर्यादित कॉलच्या योजना जाहीर करण्यात येत असताना आता बीएसएनएलनेही नवी योजना आणली आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि मुख्य संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ही योजना सहा महिन्यांसाठी वैध आहे. या अंतर्गत एका महिन्यासाठी कोणत्याही नेटवर्कवरून अमर्यादित कॉल करता येतील. त्याचसोबत ३०० एमबी डेटा असेल. २०१४-१५ मध्ये बीएसएनएलला ६९१ कोटी रुपयांचा तोटा झाला. आगामी काळात बीएसएनएलला नफा मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. बीएसएनएलचे देशात ६४,५०० मोेबाईल टॉवर आहेत, तर ५० हजारांहून अधिक आॅप्टिकल फायबर केबल कनेक्टिव्हिटी आहेत. १४९ व २४९ रुपयांचे दोन प्लॅन बीएसएनएलने आणले आहेत. बीएसएनएलच्या ग्राहक संख्येत महिन्याला दीड लाखांनी वाढ होत आहे. कंपनीने ४४०० वायफाय हॉटस्पॉटसह अनेक नव्या योजना आणल्या आहेत. आगामी एक वर्षात आमच्याकडे ४० हजार नवे हॉटस्पॉट असतील, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.