शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

BSFने मोठा कट उधळला; PM नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी पंजाबमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 15:19 IST

सीमा सुरक्षा दलाने भारत-पाक सीमेवर मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पंजाब दौऱ्याच्या एक दिवस अगोदर सीमा सुरक्षा दलाने (BSF) मंगळवारी भारत-पाक सीमेवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला. राजा मोतम आणि बीओपी जोगिंदर यादरम्यान हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेली ही शस्त्रे पाकिस्तानातून आणल्याचा संशय आहे.

सीमा सुरक्षा दलाने पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर गस्तीदरम्यान सीमेपलीकडून तस्करी केलेल्या शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. पहाटे, सीमा सुरक्षा जवानांनी फिरोजपूर सेक्टरमधून पहाटे तीन AK सिरीज रायफल्ससह सहा मॅगझिन, दोन एम 3 सब-मशीन गन आणि दोन मॅगझिन जप्त केल्या. या शस्त्रास्त्रांची पाकिस्तानातून तस्करी करण्यात आल्याची माहिती आहे.

नरेंद्र मोदींचा पंजाब दौरापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पंतप्रधान 24 ऑगस्ट रोजी मुल्लानपूर, मोहाली येथे होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी पंजाबमध्ये येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या मोहाली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबBSFसीमा सुरक्षा दलPakistanपाकिस्तान