शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

थोडक्यात

By admin | Updated: January 3, 2016 00:05 IST

बचत गटांना कर्ज वाटप

बचत गटांना कर्ज वाटप
नांदेड - नांदेड जिल्हा स्वयंसहाय्यता गटांच्या सहकारी पतसंस्थेच्यावतीने डॉ़पी़डी़जोशी पाटोदेकर यांच्या हस्ते महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले़ या कर्जातून महिलांना शिलाई मशिन घेवून देणे, मिर्ची कांडप, हाळद कांडप, पिठाची गिरणी सुरू करणे आदी उद्योग सुरू करण्यास मदत होईल़ वर्षभरात २५ लाख रूपयांचे कर्ज पतसंस्थेच्यावतीने वाटप करण्यात येईल़

रस्त्याच्या कामास प्रारंभ
नांदेड - प्रभाग १९ मधील पंचशीलनगरच्या सीसी रस्त्याच्या कामाचा प्रारंभ गफार खान यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला़ प्रारंभी भगवान गौतम बुद्ध व डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले़ असलम चि˜ीवाले, शेख असलम शेख मन्नान यांचाही सत्कार करण्यात आला़ दिपक सातोरे, राहुल कापुरे, सुभाष कोकरे, गणेश सदावर्ते, माधव कापुरे, काकासाहेब डावरे, गंगाधरराव महाबळे, दत्ता बनसोडे, अरविंद कोकरे, सिद्धार्थ हटकर, काशिनाथ महागडे, दिनेश कांबळे, पातोळे, संतोष गव्हारे, नागेश गिरडी यांची उपस्थिती होती़

रक्तदान शिबीर
नांदेड - नाम फाऊंडेशनच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अंकुशराव पिनाटे यांच्या हस्ते करण्यात आले़ डॉग़जानन तोंडेवाड, जिल्हा समन्वय संजय येरमे, अमोल चामे, विजयकुमार बेंबडे, सचिन पेद्देवाड, अमर बयास, शेटे, भरत वलसे, लिंगराम हंडरगुळे, रामेश्वर मुळे उपस्थित होते़ यशस्वीतेसाठी अजय पाटील, संभाजी चोपने, आनंतराव वल्ल्मपले, प्रकाश गिरे पाटील यांनी परिश्रम घेतले़