शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उलटीचं कारण देत कार थांबवली; सासरी निघालेल्या नवविवाहितेची पुलावरून नदीत उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 07:08 IST

कार चंबळ नदीवरील पाली पुलावर आल्यावर नवविवाहितेने चालकाला मला उलटी करायची असल्यामुळे थांबायला सांगितले.

शेओपूर (मध्यप्रदेश) : रात्री लग्न होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी रीतसर पाठवणी होऊन सासरी निघालेल्या विवाहितेने चंबळ नदीत पुलावरून उडी मारली. शेजारच्या राजस्थानमधील खेड्यात बिदाई समारंभ झाल्यानंतर अंदाजे ३० मिनिटांनी हा प्रकार रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला, असे पोलिसांनी सांगितले.बिदाई समारंभानंतर नववधूसोबत तिचा पती आणि इतर लोक कारने शेओपूर जिल्ह्यातील सासर असलेल्या खेड्याकडे निघाले होते. कार चंबळ नदीवरील पाली पुलावर आल्यावर तिने चालकाला मला उलटी करायची असल्यामुळे थांबायला सांगितले. चालकाने कार न थांबवल्यामुळे तिने स्टीअरिंग व्हील ताब्यात घेतले व त्यानंतर चालकाला कार थांबवावीच लागली, असे पोलीस म्हणाले. तिचा पती व इतरांना काही समजायच्या आत ती कारमधून बाहेर आली आणि तिने पुलावरून उडी मारली. ती अजून सापडलेली नाही. शनिवारी रात्री तिचा विवाह झाला. मुलीच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या तिच्या वडिलांनी लग्नात, तर सगळे काही व्यवस्थित होते, असे म्हटले.