शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बॉर्डरचा 'नायक' कालवश....

By admin | Updated: August 12, 2016 10:10 IST

१९७१च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुभेदार रतन सिंह यांचे बुधवारी निधन झाले.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १२ - १९७१च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुभेदार रतन सिंह यांचे बुधवारी निधन झाले. रतन सिंह यांनी पंजाबच्या टिब्बा येथे आपला अखेरचा श्वास घेतला. पैतृक या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या नातवाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या निधनाबद्दल धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. विशेष म्हणजे 'बॉर्डर' या गाजलेल्या चित्रपटात सुभेदार रतन सिंह यांच्यावर आधारीत एक व्यक्तिरेखाही साकारण्यात आली होती. अभिनेता पुनित इस्सार यांनी त्यांची भूमिका केली होती. 

२३ नोव्हेंबर  १९७१ रोजी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली व त्यानंतर पाकिस्तान व भारतादरम्यान मोठे युद्ध झाले. ३ डिसेंबर रोजी पाकिस्तानी हवाई-दलाने उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवून युद्धाची पहिली ठिणगी टाकली. त्यांनतर भारताने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या युद्धादरम्यान सुभेदार रतन सिंह यांनी राजस्थानच्या लोंगेवाला येथील सीमेवर तीव्र लढा देत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. 

अवघ्या काही भारतीय सैनिकांनी २ हजारपेक्षाही अधिक पाकिस्तानी जवानांशी लढा देत त्यांच्या चिलखती ब्रिगेडचा पहाटेपर्यंत टिच्चून सामना केला. 

सुभेदार सिंग यांच्या युद्धातील अतुलनीय शौर्य व कामगिरीसाठी त्यांना 'वीरचक्र' देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.