शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सीमा भागात होणार आता अधिक बारकाईने टेहळणी; १०,५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:57 IST

Border areas : सध्या भारतीय बनावटीचे नेत्र व इस्रायली-रशियन बनावटीची फाल्कन विमाने हे काम करीत आहेत. 

नवी दिल्ली :  भारताच्या संरक्षण दलाने १०,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाद्वारे सीमा भागात  आकाशाची अधिक बारकाईने टेहळणी करण्यासाठी भारतीयहवाई दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक सहा विमाने समाविष्ट करण्यातयेणार आहेत. सध्या भारतीय बनावटीचे नेत्र व इस्रायली-रशियन बनावटीची फाल्कन विमाने हे काम करीत आहेत. नव्या प्रकल्पांतर्गत आकाशातून येणाऱ्या वस्तूची खूप आधीचसूचना देणारी यंत्रणा एअरबसए३२० विमानांवर बसविण्यात येणार आहे. डीआरडीओ ही यंत्रणा विकसित करीत आहे. वास्तविक पाहता भारत-पाकिस्तानच्या १९७१च्या युद्धानंतरच हा प्रकल्प हाती घेण्यात येणारहोता. परंतु तो प्रत्यक्षात उतरण्यास १९९०चे दशक उजाडले. त्यावेळी डीआरडीओने यासाठी खास प्रयोगशाळा तयार केली. याचा सुरूवातीचा काळ खडतर होता. सुरूवातीला ऐरावत या नावाने प्रकल्प हाती घेण्यात आला होता. १९९६ व १९९८च्या एअर शोमध्ये त्याचा सहभागही होता. परंतुजानेवारी १९९मध्ये हे विमान तामिळनाडूमध्ये कोसळून हवाई दलाचे ४ अधिकारी व ४ शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान