शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बोपय्या यांची पहिल्यांदा परीक्षा, हंगामी अध्यक्षपदी नियुक्तीस आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 06:45 IST

भाजपाचे आमदार के. जी. बोपय्या यांची राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी केलेल्या नियुक्तीला काँग्रेस व जनता दलाने आक्षेप घेतला आहे.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : भाजपाचे आमदार के. जी. बोपय्या यांची राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी केलेल्या नियुक्तीला काँग्रेस व जनता दलाने आक्षेप घेतला आहे. या नियुक्तीला विरोध करण्यासाठी दोन्ही पक्षांनी सर्वाेच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शनिवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार आहे.>सुप्रीम कोर्टाचे ताशेरेबोपय्या भाजपातर्फे विधानसभेवर चार वेळा निवडून आले आहेत. ते २००९ ते २०१३ या काळात कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष होते. आॅक्टोबर २०११ मध्ये सत्ताधारी भाजपामधील ११ असंतुष्ट आमदार व काही अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात बंड करून, पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपालांना दिले होते. मात्र अध्यक्ष बोपय्या यांनी या आमदारांना अपात्र ठरवल्याने येडियुरप्पा यांचे सरकार वाचले. सर्वोच्च न्यायालयाने बोपय्या यांचा निर्णय रद्द करून त्यांनी विश्वासदर्शक ठरावावेळी या आमदारांना अपात्र ठरवण्यात घाई केल्याबद्दल त्यांच्यावर ताशेरे ओढले होते, याचा उल्लेख करीत दोन्ही पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८