रेल्वे लाईनवर आढळला तरुणीचा मृतदेह
By admin | Updated: December 23, 2014 00:04 IST
नागपूर : नागपूर-कलकत्ता रेल्वे लाईनवर रविवारी रात्री ९.४५ च्या सुमारास एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत तरुणीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रेल्वे लाईनवर आढळला तरुणीचा मृतदेह
नागपूर : नागपूर-कलकत्ता रेल्वे लाईनवर रविवारी रात्री ९.४५ च्या सुमारास एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत तरुणीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. -------