शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

लाखो मातांचे आशीर्वाद हीच माझी शक्ती, यंदा आईचे दर्शन राहिलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 06:14 IST

मला जास्त आठवत नाही; पण सुविधा असली आणि काही कार्यक्रम नसला तर या दिवशी माझ्या आईकडे जाण्याचा, आईच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याचा माझा प्रयत्न असतो

शेवपूर : लाखो मातांचे आशीर्वाद हीच माझी शक्ती व प्रेरणा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केले. शनिवारी सकाळी जिल्ह्यातील कराहल येथील मॉडेल स्कूलच्या मैदानावर मोदी यांनी महिला स्वयंसेवी समूहाच्या एका संमेलनास संबोधित केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्या वाढदिवसाची आठवण येथे काढली गेली.

मला जास्त आठवत नाही; पण सुविधा असली आणि काही कार्यक्रम नसला तर या दिवशी माझ्या आईकडे जाण्याचा, आईच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याचा माझा प्रयत्न असतो. आज मी आईकडे  जाऊ शकलो नाही. परंतु, मध्य प्रदेशातील आदिवासी भागातील गावागावांत मेहनत करणाऱ्या लाखो माता मला आशीर्वाद देत आहेत. मोदी म्हणाले की, लाखो मातांनी मला आशीर्वाद दिला, हे दृश्य माझ्या आईने पाहिले तर तिला नक्कीच संतोष वाटेल. समाधान वाटेल. तुमचा आशीर्वाद आम्हा सर्वांसाठी फार मोठी शक्ती, ऊर्जा आणि प्रेरणा आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान