शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Blackbuck poaching verdict: जोधपूर विमानतळावर अभिनेत्री तब्बूसोबत गैरवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 21:55 IST

काळवीट शिकारप्रकरणाची उद्या सुनावणी होणार आहे. त्यानिमित्ताने जोधपूरला आलेल्या अभिनेत्री तब्बूसोबत येथील विमानतळावर एका व्यक्तीने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जोधपूर : काळवीट शिकारप्रकरणाची उद्या सुनावणी होणार आहे. त्यानिमित्ताने जोधपूरला आलेल्या अभिनेत्री तब्बूसोबत येथील विमानतळावर एका व्यक्तीने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, तिच्या सुरक्षा रक्षकांनी तिला घेराव घातला आणि त्या व्यक्तीला तात्काळ तेथून हाकलले.19 वर्षांपूर्वी घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे. या सुनावणीसाठी अभिनेत्री तब्बू मुंबईवरून जोधपूरला पोहोचली. यावेळी तिच्यासोबत तिचे सुरक्षा रक्षकही होते. अभिनेत्री तब्बू विमानतळावरून बाहेर पडत असताना एक व्यक्ती तिच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात घुसला. त्यानंतर त्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तब्बू संतापल्याने तिच्या सुरक्षा रक्षकांनी त्या बाजूला हाकलून दिले. दरम्यान, या घडलेल्या प्रकाराबद्दल तिने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. 19 वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटची शिकार केल्याचा आरोप अभिनेता सलमान खान याच्यावर करण्यात आला आहे. त्यावेळी सलमानसोबत अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि सैफ अली खान उपस्थित होते. त्यामुळे या कलाकारांवर सुद्धा आरोप लावण्यात आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याप्रकरणी आणि अवैध शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, राजस्थान सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यामुळे उद्या(दि.5) रोजी याप्रकरणावर जोधपूर न्यायालयात सुनावणी होणार आहे.  

टॅग्स :Tabuतब्बूSonali Bendreसोनाली बेंद्रेSaif Ali Khanसैफ अली खान Salman Khanसलमान खान