शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे आता शेतक-यांवर लक्ष, किसान मोर्चा सुधारणार सरकारची प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 04:40 IST

शेतक-यांची कमाई दुप्पट करण्याची ग्वाही देत सत्तेत आलेल्या भाजपाला शेतक-यांची पर्वा नाही, या आरोपांचा विरोधकांकडून सातत्याने भडिमार होत असल्याने सरकारची मलिन होणारी प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी पक्षाने ‘किसान मोर्चा’वर सोपवली आहे.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : शेतक-यांची कमाई दुप्पट करण्याची ग्वाही देत सत्तेत आलेल्या भाजपाला शेतक-यांची पर्वा नाही, या आरोपांचा विरोधकांकडून सातत्याने भडिमार होत असल्याने सरकारची मलिन होणारी प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी पक्षाने ‘किसान मोर्चा’वर सोपवली आहे.शेतक-यांशी संबंधित अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात अपेक्षेनुसार यश आलेले नाही, याची जाणीव भाजपाला झाली आहे. दुर्गम भागांतील शेतक-यांना योजनांची माहितीही नाही. सरकारचा निम्म्याहून अधिक कार्यकाळ संपला आहे. गुजरात, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांत निवडणुकांना सामोरेही जायचे आहे. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. तेव्हा डोकेदुखी निर्माण होऊ नये व विरोधक मजबूत होऊ नये, अशी भाजपाची इच्छा आहे.पीकविमा, सिंचन, मृद्संधारण, स्वास्थ्य योजनांसह अन्य योजनांचा लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी भाजपाने किसान मोर्चावर टाकली आहे. भाजपाच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यावर हे काम सोपविले जाणार आहे. या मोहिमेत सुमारे ५० हजार कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षित कार्यकर्ते गावागावांत शेतकºयांना सरकारच्या योजनांची माहिती देतील व या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन देतील.>काँग्रेसमुळेच हे घडलेभाजपाच्या किसान मोर्चाचे राष्टÑीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह मस्त म्हणाले की, काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे शेती आणि शेतकºयांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकºयांची स्थिती सुधारल्याशिवाय कृषी क्षेत्रात सुधारणा होणार नाही. मोदी सरकार शेतकºयांची स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.