शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ललित मोदी वादात भाजपा राजेंच्या पाठीशी

By admin | Updated: June 27, 2015 02:48 IST

भारतीय जनता पार्टीने ललित मोदी प्रकरणात अडकलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा फेटाळली असून

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने ललित मोदी प्रकरणात अडकलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा फेटाळली असून, पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले आहे.काँग्रेसने राजे हटाव मोहीम तीव्र केली असतानाच भाजपाचे सचिव श्रीकांत शर्मा यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले, की राजे या राजस्थानातील आमच्या दिग्गज नेत्या असून, काँग्रेसकडून आमच्या लोकप्रिय नेत्यांना लक्ष्य बनविण्यात येत आहे; परंतु आम्ही एकजुटीने त्यांच्यासोबत आहोत. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर शर्मा यांनी हे वक्तव्य केले. या प्रकरणाची कायदेशीर बाजू आणि राजकीय परिणामांसह या वादाच्या विविध पैलूंवर जेटली यांनी चर्चा केल्याचे समजते. नंतर जेटली भाजपाध्यक्ष अमित शहा यांनाही भेटले. राजे आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना अडचणीत आणणाऱ्या या वादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने डावपेचांची आखणी उभय नेत्यांनी या वेळी केल्याचे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)