शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात जादूगार करणार भाजपचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 04:27 IST

निवडणुका जिंकण्यासाठी कोणता पक्ष काय युक्ती करील ते सांगता येत नाही.

भोपाळ : निवडणुका जिंकण्यासाठी कोणता पक्ष काय युक्ती करील ते सांगता येत नाही. आता हेच पाहा ना मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मतदारांवर ‘जादू’करण्याचा प्रयोग भाजप करणार आहे. भाजपचे प्रवक्ते रजनीश अगरवाल यांनी सांगितले की, गत १५ वर्षांत पक्षाने केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी पक्ष जादूगारांची मदत घेणार आहे. तसेच, त्यापूर्वीच्या काँग्रेस सरकारशी तुलनाही करण्यात येणार आहे.अगरवाल म्हणाले की, ग्रामीण आणि अर्धशहरी भागात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारात जादूगारांना उतरविण्यात येणार आहे. यासाठी किती जादूगार लागतील याची संख्या अद्याप ठरलेली नाही; पण भाजप लवकरच जादूचे हे कार्यक्रम सुरूकरणार आहे. गत १५ वर्षात पक्षाने उपेक्षित वर्गासाठी काय केले आहे हे या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. दिग्विजय सिंग यांच्या सरकारच्या दहा वर्षांच्या काळात १९९३ ते २००३ मध्ये रस्ते, वीज आणि पायाभूत सुविधांची कशी दुरवस्था होती, ते या माध्यमातून सांगण्यात येणार आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश