शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच पुरवतंय एमआयएमला पैसा, ममता बॅनर्जींचा औवेसींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 15:09 IST

बंगालमध्ये 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असुदुद्दीन औवेसी यांच्या एमआयएम पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. औवेसींचे नाव न घेता, बॅनर्जी यांनी भाजपा आणि एमआयएम एकच असल्याचं म्हटलंय. तसेच, भाजपाकडून एमआयएम पक्षाला पैसा पुरवला जातो, असा आरोपही त्यांनी केला. बंगालमधील कूचबिहार इथे तृणमूल काँग्रेसची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये बोलत असताना ममता यांनी नाव न घेता AIMIM पक्षावर सडकून टीका केली. 

बंगालमध्ये 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी भाजपासह असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएम पक्षाला लक्ष्य केलं. अल्पसंख्यांक समाजाने असदुद्दीन ओवेसींसारख्यांवर विश्वास ठेवू नये, असे म्हणत ममता यांनी एमआयएम ही भाजपाची बी टीम असल्याचं सूचवलंय. ओवेसी यांचे नाव न घेता ममता यांनी त्यांच्यावर टीका केली. हैदराबादवरून इकडे येऊन ते सभा घेतात. येथे येऊन अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेचा दावा करतात. पण, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे म्हणत अल्पसंख्यांक समाजाला आपल्यासोबत राहण्याचे आवाहन केलंय. तसेच, हिंदू समाजातील लोकांनीही टीएमसीसोबत राहावे, कट्टरपंथींयांसमवेत जाऊ नये, असे ममतांनी म्हटले.  

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी