शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

भाजपाला आत्मचिंतनाची गरज डिचोली तालुका

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

डिचोली : डिचोली तालुक्यातील दोन जागा भाजपाने पटकावल्या असल्या तरी दोन मोक्याच्या जागांवर भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे संघटनात्मक कार्य, सरकारच्या विविध भूमिका व एकूणच कार्यपद्धतीबाबत भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.

डिचोली : डिचोली तालुक्यातील दोन जागा भाजपाने पटकावल्या असल्या तरी दोन मोक्याच्या जागांवर भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे संघटनात्मक कार्य, सरकारच्या विविध भूमिका व एकूणच कार्यपद्धतीबाबत भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.
मये व कारापूर मतदारसंघात उपसभापती अनंत शेट यांनी दोन्ही जागांवर विजय संपादन करताना अडीच हजारांची आघाडी घेत सन्मानजनक यश मिळवले.
कारापूर-सर्वण मतदारसंघातून अंकिता न्हावेलकर यांचा विजय झाला, तर मये मतदारसंघातून शंकर चोडणकर विजयी झाले. शंकर चोडणकरांच्या विरोधात सात उमेदवार रिंगणात होते. तरीदेखील त्यांना मते मिळाली. मये मतदारसंघात उपसभापती शेट यांचीच चलती आहे, याची ग्वाही देणारी आहे. अतिशय शांत स्वभाव व गाजावाजा न करता आपले काम करून जनतेच्या सतत संपर्कात राहताना कार्यकर्त्यांना आपल्या मर्जीत राखण्यात शेट यांना यश आले आहे.
काँग्रेसने पक्षीय पातळीवर रिंगणात उतरण्याचे टाळलेले असले तरी त्यांनी डिचोली व पाळीत अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला. या दोन्ही मतदारसंघात भाजपाच्या विरोधातील सर्वच लोक एकवटले. डिचोलीतून अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी शरद शेटये यांना पूर्ण पाठिंबा देताना त्यांच्या विजयासाठी अविरत प्रयत्न केले. त्यांना अनेक घटकांनी साथ दिली. या मतदारसंघात प्रचाराच्या दौर्‍यात शाब्दिक युद्धही पाहायला मिळाले. भाजपाने कल्याणकारी योजना राबवलेल्या असल्या तरी काही गोष्टी जनतेला खटकल्यामुळेच भाजपा उमेदवाराला येथे पराभव स्वीकारावा लागला आहे. खुद्द काही भाजपावाल्यांनीच प्रचारात असहकाराचे धोरण हाती घेतल्याने त्याचा फटका भाजपाला बसला आहे. एकंदर भाजपाला यातून बोध घेऊन आत्मचिंतनाची गरज बनली आहे.
तुळशीदास गावकर यांनी भाजपाने उमेदवारी डावलल्याने अपक्ष रिंगणात उतरून ८८० मते घेतली. त्यामुळे भाजपाच्या पराभवात त्यांची ............ ....................
(प्रतिनिधी)