शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

Delhi Election Results : मनोज तिवारी म्हणाले होते ट्विट संभाळून ठेवा; आता होत आहे ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 14:57 IST

एव्हीमला दोष देऊ नका. तर मी केलेला हा ट्वीट सांभाळून ठेवा,असेही तिवारी म्हणाले होते.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निकालाचे चित्र आता स्पष्ट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर आम आदमी पार्टी पुन्हा एकदा दिल्लीत विजयी झेंडा फडकवणार असल्याचे दिसत आहे. एकीकडे अरविंद केजरीवाल विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याच्या दिशीने जात असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

तिवारी यांनी 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर ट्वीट करत म्हंटले होते की, सर्व सर्वे खोटे ठरणार असून, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 48 जागा मिळतील आणि आम्ही सरकार सुद्धा बनवू. त्यांनतर एव्हीमला दोष देऊ नका. तर मी केलेला हा ट्वीट सांभाळून ठेवा,असेही तिवारी म्हणाले होते.

मात्र, आता निकालाचे चित्र वेगळे दिसत असून आम आदमी पार्टी 62 तर भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे. तर पुन्हा केजरीवाल सरकार दिल्लीत स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे. त्यामुळे मनोज तिवारी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.