शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील तीनही जागा भाजपा लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 05:52 IST

गुजरातमध्ये पुढील महिन्यात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपने या तिन्हा जागा लढवायचा निर्धार केल्यामुळे मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : गुजरातमध्ये पुढील महिन्यात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपने या तिन्हा जागा लढवायचा निर्धार केल्यामुळे मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे.काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडलेले व महत्वाकांक्षी नेते शंकरसिंह वाघेला यांना भाजपने तिसरी जागा लढवा, असे संकेत दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पुढील महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार असून तीत वाघेला यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाघेला यांचे चांगले संबंध आहेत. तथापि, वाघेला नाखुष असून या तिसºया जागेसाठी माझ्या पसंतीच्या उमेदवाराचा विचार करावा, असे त्यांनी सूचवले आहे. यावर बुधवारी अंतिम निर्णय होणार आहे.भाजपला तिन्ही जागा जिंकण्यासाठी अतिरिक्त १७ आमदारांची गरज आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख २८ जुलै आहे. भाजपचे संसदीय मंडळ अंतिम निर्णय २६ जुलै रोजी घेईल. वाघेला यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून केलेल्या बंडामुळे भाजपमध्ये उत्साह निर्माण झाला असून त्याने काँग्रेसचे अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी तिसरा उमेदवार उभा करण्याचे ठरवले.वाघेला यांनी पुढे येऊन परत भाजपात दाखल व्हावे व स्वत:च राज्यसभेची तिसरी जागा लढवावी अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा आहे. परंतु वाघेलांची त्यास तयारी नाही. या पार्श्वभूमीवर अहमद पटेल यांची फेरनिवड सहजपणे होण्यात अनिश्चितता निर्माण झाली आहे. १८२ सदस्यांच्या गुजरात विधानसभेत भाजपचे १२३ आमदार असून भाजपच्या दोन उमेदवारांचा विजय राज्यसभेवर निश्चित आहे.काँग्रेसकडे ५६ आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि जनता दलचा (यु) एक अशा तिघांच्या पाठिंब्यावर वाघेला बंड करायच्या आधी एक जागा निश्चितपणे त्याला जिंकता येणार होती. वस्त्रोद्योग व माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांची राज्यसभेवर फेर नियुक्ती करण्याची तयारी झाली आहे.