शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पूनावाला प्रकरण भाजपाचे षड्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 04:33 IST

माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी काँग्रेस पक्षाबाबत प्रोप्रायटरशिपचा (मालकी) उल्लेख केल्यानंतर यावरून राजकीय वादळ उठले आहे. या प्रकरणाला भाजप राजकीय रंग देऊन गुजरातच्या राजकीय वातावरणाला नवी दिशा देण्याच्या प्रयत्नात आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी काँग्रेस पक्षाबाबत प्रोप्रायटरशिपचा (मालकी) उल्लेख केल्यानंतर यावरून राजकीय वादळ उठले आहे. या प्रकरणाला भाजप राजकीय रंग देऊन गुजरातच्या राजकीय वातावरणाला नवी दिशा देण्याच्या प्रयत्नात आहे. कारण, मनीष तिवारी आणि शहजाद पूनावाला यांच्यात झालेल्या चर्चेत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा उल्लेख आहे. दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे अध्यक्षपदासाठी एकमेव दावेदार आहेत. राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठीच हे षड्यंत्र रचले असून, यात पूनावाला यांना मोहरा बनविले असल्याचे सांगितले जात आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावाला यांनी या ‘स्टिंग’नुसार मनीष तिवारी यांना शुक्रवारी सायंकाळी फोन केला आणि आपली व्यथा मांडत तिवारी यांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला. पूनावाला यांनी ही चर्चा मोबाइलवर टेप केली. त्यानंतर एका इंग्रजी टीव्ही चॅनलकडे सोपविली. या दीर्घ चर्चेत तिवारी हे फिरकी घेत ‘प्रोप्रायटरशिप’बाबत बोलले. याचसाठी पूनावाला हे तिवारी यांना उद्युक्त करीत होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी