शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मिझोरममध्ये भाजपा-काँग्रेसची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:30 IST

या महिन्यात चकमा स्वायत्त जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यात आली. या २० सदस्यांच्या परिषदेत सत्ताधारी काँग्रेस व भाजपाला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या.

गुवाहाटी : भाजपाने देश काँग्रेसमुक्त करण्याचा चंग बांधला असला तरी मिझोरममध्ये काँग्रेस व भाजपा हे दोन्ही पक्ष चकमा आदिवासी परिषदेतील सत्तेसाठी एकत्र आले आहेत. मिझो नॅशनल फ्रंटला (एमएनएफ) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे एनएनएफ हा भाजपाप्रणित नॉर्थ ईस्ट डेमॉक्रेटिक अलायन्सचा घटकही आहे.या महिन्यात चकमा स्वायत्त जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यात आली. या २० सदस्यांच्या परिषदेत सत्ताधारी काँग्रेस व भाजपाला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. सर्वाधिक आठ जागा मिळवून एमएनएफ सगळ््यात मोठा ठरला. निकालानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा असा कयास होता की भाजपा व नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्समधील घटक एमएनएफ हेच सत्तेत येतील. अभिनंदन करताना शहा यांनी तसे टष्ट्वीटही केले होते. शहा म्हणाले होते की, भाजपा-एमएनएफने २० पैकी १३ जागा मिळवल्या आहेत. मिझोरममध्ये भाजपाच्या उदयाची ही सुरुवात आहे. परंतु हे घडू शकले नाही.या वर्षाअखेरीस मिझोरममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांद्वारे काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आाहेत. परंतु काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपा नेत्यांची मनधरणी केली आणि त्यांना आघाडी करण्यासाठी राजी केले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Electionनिवडणूक