शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरी, लायसन्स, पासपोर्टसाटी Birth Certificate अनिवार्य होणार; मोदी सरकार नियम आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 20:08 IST

केंद्र सरकार सर्वत्र बर्थ सर्टिफिकेट अनिवार्य करण्याच्या विचारात आहे.

केंद्र सरकार सर्वत्र बर्थ सर्टिफिकेट अनिवार्य करण्याच्या विचारात आहे. सरकार सर्व शैक्षणिक संस्था, मतदार याद्या, केंद्र आणि राज्य सरकारी नोकऱ्या, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट इत्यादींसाठी जन्म प्रमाणपत्राचा वापर अनिवार्य करणार आहे. जन्म आणि मृत्यूशी संबंधित रजिस्ट्रेशन बर्थ अँड डेथ ॲक्ट १९६९ मध्ये सरकार बदल करण्याच्या तयारीत आहे. ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ते मांडले जाईल.

कायद्यातील प्रस्तावित बदलांनंतर, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांना मृताच्या नातेवाईकांशिवाय स्थानिक रजिस्ट्रारला मृत्यूचं कारण सांगत सर्व मृत्यू प्रमाणपत्र देणे अनिवार्य होईल. तथापि, RBD कायदा १९६९ अंतर्गत जन्म आणि मृत्यूची नोंदणी आधीच अनिवार्य आहे आणि त्याचे उल्लंघन हा दंडनीय गुन्हा आहे. शाळा प्रवेश आणि विवाह नोंदणी यांसारख्या मूलभूत सेवांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य करून सरकार अनुपालन सुधारण्याचा विचार करत आहे.

बर्थ सर्टिफिकेट अनिवार्यगृह मंत्रालयाच्या प्रस्तावित विधेयकात असे म्हटले आहे की स्थानिक रजिस्ट्रारद्वारे जारी केलेले जन्म प्रमाणपत्र एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आणि ठिकाण सिद्ध करण्यासाठी वापरले जाईल. जन्म प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, वाहन चालविण्याचा परवाना जारी करणे, मतदार यादी तयार करणे, विवाह नोंदणी, केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, वैधानिक संस्था, केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये नोकऱ्यांसाठी, पासपोर्ट जारी करणे आणि इतर बाबींसाठी आवश्यक असेल.

सामान्यांना फायदाअसे झाल्यावर, सेंट्रल डेटा रिअल टाइममध्ये अपडेट होईल आणि यासाठी कोणत्याही ह्युमन इंटरफेसची आवश्यकता नाही. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नावे जोडणे किंवा काढणे, मृत्यूनंतर नावे काढून टाकणे अशी कामे आपोआप होतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpassportपासपोर्ट