शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अब्जाधीश गौतम अदानींनी जिंकले मन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 08:37 IST

Gautam Adani: हृदयात छिद्र असलेल्या मनुश्री या ४ वर्षांच्या मुलीच्या उपचारासाठी उद्योगपती गौतम अदानी यांनी पुढाकार घेतलाय. ‘मृत्यूशी झुंज देणाऱ्या मनुश्रीला मदत करा, असे ट्विट एका युजरने केले होते.

हृदयात छिद्र असलेल्या मनुश्री या ४ वर्षांच्या मुलीच्या उपचारासाठी उद्योगपती गौतम अदानी यांनी पुढाकार घेतलाय. ‘मृत्यूशी झुंज देणाऱ्या मनुश्रीला मदत करा, असे ट्विट एका युजरने केले होते. ४ वर्षीय मनुश्रीच्या उपचारासाठी १ लाख २५ हजार खर्च होईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. उत्पन्न कमी असल्याने ते ऑपरेशनचा खर्च करू शकत नाही. इच्छा असल्यास शक्य तशी मदत करा,’ असे आवाहन करण्यात आले होते. या ट्विटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. सोमवारी गौतम अदानी यांनी स्वतः त्या ट्विटवर रिप्लाय दिला. ‘मनुश्री लवकरच बरी होईल. ती लवकरच तिच्या शाळेत परतेल आणि पुन्हा तिच्या मैत्रिणींसोबत खेळू शकेल. मी अदानी फाउंडेशनला तिच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास सांगितले आहे,’ असे अदानींनी म्हटले. मुलीच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या अदानींच्या या प्रयत्नांचे नेटिझन्स तोंडभरून कौतुक करत आहेत. ‘कौतुकास्पद... एक महान व्यक्तिमत्त्व... तुमचा दयाळूपणा आणि चांगले काम अनेकांना प्रेरणा देईल... असेच कार्य करणार असाल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हावे अशी देवाकडे प्रार्थना,’ अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीbusinessव्यवसाय