दुचाकीची चोरी
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
अकोला - माहेश्वरी भवन परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकीची चोरी केल्याची घटना २९ जानेवारी रोजी घडली असून, या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी शनिवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. रामदासपेठ परिसरातील रहिवासी विजयकुमार पनपालिया यांची एम.एच-३०-ए.जे-३८८५ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी शनिवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.