शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य! फ्लायओव्हरवरून पडूनही मुलीला खरचटलंसुद्धा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 09:28 IST

उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमध्ये एक चमत्कारिक घटना घडली आहे.

गाझियाबादः उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमध्ये एक चमत्कारिक घटना घडली आहे. गाझियाबादमधल्या ठाकूरद्वाराच्या फ्लायओव्हरवरून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या छोटा टेम्पोनं एका बाइकस्वाराला धडक दिली. बाइकवरून एक दाम्पत्य आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुली प्रवास करत होत्या. टेम्पोची धडक बसताच आईच्या हातातून ललिता ही चिमुकली फ्लायओव्हरवरून खाली पडली, पण त्या मुलीला साधं खरचटलंसुद्धा नाही. या अपघातात मुलीचे आई-वडील गंभीररीत्या जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.नगर कोतवाली परिसरात काल सकाळी पावणे नऊ वाजता ठाकूरद्वार फ्लायओव्हवर लोनी इंदिरापुरी कॉलनीतले रहिवासी मनोज कुमार स्वतःची पत्नी, मुलगीसह सासरी जात होते. ठाकूरद्वारा फ्लायओव्हर आले असता एका विरुद्ध दिशेनं येणाऱ्या टेम्पोनं त्यांना धडक दिली. धडक दिल्यानंतर ललिता खाली पडली. पण रिया आणि ललिताला कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातानंतर फ्लायओव्हर आणि जीटी रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीतूनच त्या दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोपी टेम्पोचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.विशेष म्हणजे या अपघातात चार महिन्यांची ललिता ऊर्फ चेरीला साधं खरचटलं नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जेव्हा टेम्पोनं बाइकला धडक दिली, तेव्हा जवळपास 10 फुटांच्या उंचावरून चार महिन्यांची ललिता खाली कोसळली. एवढ्या उंचीवरून कोसळल्यानंतरही ती दुखापत झालेली नाही. मुलगी जमिनीवर कोसळताच उभे लोकांनी तिला लागलीच उचललं. त्या लहान मुलीला रडूदेखील कोसळलं नाही.