पाटणा : संपूर्ण देशाचे लक्ष वेधणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला रविवारी होणार आहे. या निवडणुका म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यातील थेट लढत मानली जात असून, मतदानोत्तर चाचण्यांनी रालोआ आणि महाआघाडीत सत्तेसाठी अटीतटीची झुंज होणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे.
बिहारचा आज फैसला
By admin | Updated: November 8, 2015 03:21 IST