शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:13 IST

इन्स्टाग्राम रील्स बनवणं एका महिलेला खूप महागात पडलं आहे. 

सोशल मीडियावरील रील्सच्या नादात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.  कधीकधी लोकांना त्यामुळे आपला जीवही गमवावा लागतो. गावापासून शहरापर्यंत, रील बनवण्याची आवड आता प्रत्येकामध्ये असलेली असते, मग ती महिला असो, पुरुष असो किंवा मुलं असोत. इन्स्टा रिल्सचं हल्ली सर्वांना वेड लागलं आहे. बिहारमधील सुपौलमध्ये इन्स्टाग्राम रील्स बनवणं एका महिलेला खूप महागात पडलं आहे. 

एका सुनेला रील बनवणं इतकं महागात पडलं की तिला थेट रुग्णालयातच दाखल करावं लागलं. सुनीता देवी असं महिलेचं नाव असून ती एक रील बनवत होती. मात्र सुनेने सोशल मीडियावर रील बनवणं तिच्या सासऱ्यांना अजिबात आवडलं नाही. परंपरा, संस्कृती आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचं म्हणत सासऱ्यांनी सुनेवर काठीने हल्ला केला आणि तिचं डोकं फोडलं.

२६ वर्षीय सुनीता देवी ही करजाइन पोलीस स्टेशन परिसरातील छित मोतीपूर वॉर्ड क्रमांक ३ येथील रहिवासी आहे. सुनीताने तिच्या पतीने सांगितलं म्हणून रविवारच्या व्रताचं एक रील बनवलं. रील पाहिल्यानंतर सासू आणि सासऱ्यांना तिचा प्रचंड राग आला. संतापलेल्या सासऱ्यांनी काठीने आपल्या सुनेला मारहाण करत तिचं डोकं फोडलं.

रक्तबंबाळ अवस्थेत पतीने सुनीताला रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे जखमी सुनीतावर उपचार करण्यात आले. जखमी महिलेने सांगितलं की, रील बनवण्याच्या मुद्द्यावरून तिच्या सासू आणि सासऱ्यांनी तिला मारहाण केली आणि तिचं डोकं फोडलं. महिलेवर उपचार करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून सध्या चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी