शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Election 2020 : भाजपाच्या स्‍टार प्रचारकांची यादी जारी; PM मोदी पहिल्या स्थानावर, शाह-फडणवीसांचाही समावेश

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 11, 2020 19:46 IST

Bihar assembly election 2020 : या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  पहिल्या स्थानावर आहेत. तर, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), उत्‍तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ (Yogi Adityanath) आणि महाराष्ट्रातील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही या यादीत समावेश आहे.

ठळक मुद्देया यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  पहिल्या स्थानावर आहेत.मोठे वृत्त असेही आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा मुख्‍यमंत्री नितीश कुमार सोबतच रॅली करतील.स्टार प्रचारकांच्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समावेश आहे.

पाटणा -बिहार विधानसभा निवडणुकीचा नारळ फुटला आहे. सर्वच पक्षांनी आपापले दंड थोपटले आहेत. यातच आज भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 30 स्‍टार प्रचारकांची यादी जारी केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  पहिल्या स्थानावर आहेत. तर, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), उत्‍तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ (Yogi Adityanath) आणि महाराष्ट्रातील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही या यादीत समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्‍यमंत्री नीतीश कुमार, हे सोबतच निवडणूक प्रचार करणार आहेत. (Bihar assembly election 2020)

सुरेश रुंगटा यांनी रविवारी भाजपाच्या या 30 स्‍टार प्रचारकांची यादी जारी केली. या यादीत पहिल्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसऱ्या क्रमांकावर भाजपा राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जेपी नड्डा, तिसऱ्या क्रमांकावर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, तर चौथ्या क्रमांकावर गृह मंत्री अमित शाह आहेत. या यादीत बिहारचे उपमुख्‍यमंत्री सुशील कुमार मोदी यांचाही समावेश आहे.

Bihar Election 2020: बिहारमध्ये भाजपाचा शंखनाद; नड्डा म्हणाले, मोदी-नीतीश यांनी राजकारणाची संस्कृती बदलली 

यादीत योगी आदित्यनाथांचाही समावेश -स्टार प्रचारकांच्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, भाजपाचे सरकार असलेल्या इतर कुठल्याही राज्यातील मुख्यमंत्र्याचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. 

मोदी-नितीश सोबतच करणार रॅली -मोठे वृत्त असेही आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा मुख्‍यमंत्री नितीश कुमार सोबतच रॅली करतील. मात्र, यासंदर्भातील कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. यासंदर्भात बोलताना जेडीयू नेते संजय झा म्हणाले, यामुळे लोकांमध्ये पसरवले जात असलेले गैरसमज दूर होतील. याचवेळी भाजपा आणि जेडीयूची आघाडी भक्कम असल्याचेही ते म्हणाले.

अशी आहे भाजपाच्या स्‍टार प्रचारकांची यादी - 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस