शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

राहुल गांधी यांचा राम अवतार, बिहारमध्ये काँग्रेसची पोस्टरबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 17:46 IST

काँग्रेसचे एक पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. या पोस्टरमध्ये राहुल गांधी यांना राम अवतारात दाखवण्यात आले आहे. 

ठळक मुद्देराहुल गांधी यांचा राम अवतारपाटणामध्ये काँग्रेसकडून पोस्टरबाजीभाजपाचा काँग्रेसवर जोरदार निशाणा

पाटणा - निवडणुका जवळ आल्या की राजकीय नेत्यांना प्रभू राम आठवतात. राम मंदिर उभारणीचे आश्वासन देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न नेत्यांकडून केला जात असल्याचे सध्या पाहायला मिळते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पार्टींकडून निरनिराळ्या अंदाजात प्रचार करण्यात येत आहे. यादरम्यानच, काँग्रेसचे एक पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. या पोस्टरमध्ये राहुल गांधी यांना राम अवतारात दाखवण्यात आले आहे. 

राहुल गांधी यांचा प्रभू राम अवतारातील पोस्टर बिहारची राजधानी पाटणामध्ये लावण्यात आला आहे. पाटणामध्ये 3 फेब्रुवारीला काँग्रेसची जन आकांक्षा रॅली होणार आहे. या रॅलीपूर्वी शहरात काँग्रेसनं पोस्टरबाजी केली आहे. शहरात ठिकठिकाणी राहुल गांधींचे राम अवतारातील पोस्टर झळकावण्यात आले आहेत. 

हिंदीमध्येही वाचा ही बातमी :

(शिवभक्त के बाद अब राम अवतार में दिखे राहुल गांधी, पोस्टर में बीजेपी को किया तंज)राहुल गांधींव्यतिरिक्त प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांच्यासहीत काँग्रेसमधील अनेक दिग्गजांचे फोटो पोस्टरवर दिसत आहेत. ''वे राम नाम जपते रहे, तुम बनकर राम जियो रे'', असा मजकूरही पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसकडून करण्यात आलेल्या बॅनरबाजीवर भाजपानं जोरदार हल्लाबोल चढवला आहे. यापूर्वीही काँग्रेसकडून अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली होती. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरRahul Gandhiराहुल गांधी