शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 06:19 IST

Bihar Assembly Election 2025: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी दिल्लीत सोमवारी पत्रपरिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत होणार असून, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. १४ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील. ही घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी दिल्लीत सोमवारी पत्रपरिषदेत केली.

आयोगाने राबविलेल्या विशेष पुनरावलोकन मोहिमेवर विरोधकांनी केलेली टीका, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची व्होट अधिकार यात्रा यामुळे तेथील राजकीय वातावरण तापलेले आहे. जनता दल (यू), भाजप आघाडी सत्ता कायम राखण्यात यशस्वी होणार की राजद तसेच घटक पक्षाला सत्ता मिळणार याकडे देशाचे लक्ष असेल.   

विधानसभा निवडणुकांची सर्व प्रक्रिया १६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण हाेणार. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी समाप्त होतो.

अर्ज भरण्याची अंतिम तारीख :  १७ ऑक्टो. I   २० ऑक्टो.अर्जाची छाननी :  १८ ऑक्टो. I  २१ ऑक्टो.  माघारी अंतिम तारीख :  २० ऑक्टो. I  २३ ऑक्टो.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Assembly Elections Announced: Two Phases, Results on November 14

Web Summary : Bihar Assembly elections will be held in two phases on November 6 and 11. The results will be declared on November 14. All processes will be completed by November 16. Focus is on whether the current ruling alliance retains power.
टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024