शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीत बिघाडी? काँग्रेसची नितीश कुमारांवर टीका

By admin | Updated: June 26, 2017 18:08 IST

कोविंद यांना पाठिंबा देणाऱ्या नितीश कुमार यांच्यावर आता काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ -  भाजपाने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिलेल्या उमेदवारीमुळे आता विरोधी पक्षांमध्ये उघडपणे मतभेद होऊ लागले आहेत. कोविंद यांना पाठिंबा देणाऱ्या नितीश कुमार यांच्यावर आता काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.  त्यामुळे दोन वर्षांपूर्वी बिहारमध्ये भाजपाला मात देणाऱ्या महाआघाडीमध्ये आता सारे काही आलबेल नसल्याचेच चित्र आहे. 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी कोविंद यांना पाठिंबा देण्यावरून नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले आहे. "जी माणसे एकाच विचारसरणीवर विश्वास ठेवतात, ती केवळ एकच निर्णय घेऊ शकतात, तर ज्यांचा अनेक विचारधारांवर विश्वास असतो ते अनेक प्रकारचे निर्णय घेतात," असा टोला आझाद यांनी लगावला आहे. 
मीरा कुमार यांना पराभूत होण्यासाठी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार बनवण्यात आले आहे, असे नितीश कुमार म्हणाले होते. त्यालाही आझाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "नितीश हे असे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी बिहारच्या मुलीला पराभूत करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही नाही."असे आझाद म्हणाले.  
( सोनियांना टाळून नितीश कुमार करणार पंतप्रधान मोदींसोबत "लंच पे चर्चा"
( शेतकरी आंदोलनांवरून नितीश कुमार यांचे मोदींवर टीकास्त्र
 
गेल्या काही काळापासून बिहारमधील महाआघाडीत खटके उडत आहेत. त्यातच नितीश कुमार यांनी रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केल्याने लालू प्रसाद यादवांचा राजद आणि नितीश कुमारांचा संजद यांच्यात शाब्दिक चकमकी घडू लागल्या आहेत. दोन्ही पक्षांची नेतेमंडळी एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.