शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:11 IST

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या तिन्ही आत्यांनी त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजघराण्याच्या संपत्तीवरून सुरु असलेला वाद आता संपण्याची चिन्हे दिसत आहेत. शिंदे यांच्या तीन आत्यांसोबत गेल्या १५ वर्षांपासून हा वाद सुरु असून संपत्तीच्या वाटणीवर ग्वाल्हेरच्या उच्च न्यायालयाने ९० दिवसांत सर्वांच्या सहमतीने, सामोपचाराने हा वाद सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. 

वसुंधरा राजे, यशोधरा राजे आणि उषा राजे यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे यांना यासाठी ९० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या प्रकरणी सुरुवातीला जिल्हा न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. नंतर तो उच्च न्यायालयात गेला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या तिन्ही आत्यांनी त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. २०१७ मध्ये हे प्रकरण उच्च न्यायालयात हस्तांतरीत करण्यात आले होते. दोन्ही पक्षकारांकडून यापूर्वीही तडजोडीचा प्रयत्न झाला होता, परंतू त्यास यश आले नव्हते. आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ९० दिवसांत हा वाद सोडवावा लागणार आहे. 

या प्रकरणात  २८ पक्षकार आणि १३ ट्रस्ट सामील आहेत. या वादातील सर्वात महत्त्वाची संपत्ती म्हणजे जय विलास पॅलेस, ज्याचे अंदाजित मूल्य १०,००० कोटी रुपये आहे. हा पॅलेस १२.४० लाख चौरस फूट जागेत पसरलेला असून त्यात ४०० खोल्या आहेत. तसेच या मालमत्तांमध्ये शिवपुरी आणि उज्जैन येथील पॅलेस तसेच दिल्ली, पुणे आणि गोव्यातील इतर मालमत्तांचा समावेश आहे. जर हा मोठा पॅलेस एकाच्या वाट्याला गेला तर त्याला दुसरे काहीच मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे कोणीही सामोपचारासाठई तयार होत नाहीय. 1874 मध्ये हा पॅलेस उभारण्यासाठी ९९ लाख रुपयांचा खर्च झाला होता. त्याची किंमत १० हजार कोटी रुपये झाली आहे. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेHigh Courtउच्च न्यायालय