शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

महिलांसाठीच्या कॅन्सर व्हॅक्सीनसंदर्भात मोठी अपडेट, केव्हापासून होणार उपलब्ध? खुद्द केंद्रीय मंत्र्यानंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 20:29 IST

ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर प्रभावी असेल? असे विचारले असता, जाधव म्हणाले, "ही लस स्तन, तोंड आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कॅन्सरचा सामना करण्यासाठी मदत करेल."

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कॅन्सरच्या लसीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, महिलांना होणाऱ्या कॅन्सरसाठी एक लस पुढील पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार आहे. ही लस ९ ते १६ वर्षे वयोगटातील मुलींना दिली जाईल. देशात कॅन्सरचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. या समस्येला तोंड देण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. यातच कॅन्सरच्या लसीसंदर्भात ही मोठी अपडेट आली आहे. 

30 वर्षांहून अधिक वय असलेल्या महिलांचे रुग्णालयांत स्क्रीनिंग होईल. तसेच, कॅन्सरचे लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी, डे केअर कॅन्सर सेंटर उभारले जातील. महत्वाचे म्हणजे, कॅन्सरच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील सीमा शुल्क देखील माफ करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली माहिती - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. ही लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होईल, असे त्यांनी म्हटले आहे. नऊ ते १६ वर्षे वयोगटातील मुली यासाठी पात्र असतील. केंद्रीय आयुष मंत्र्यांनी सांगितले की, लसीवरील संशोधन कार्य जवळजवळ पूर्ण झाले आहे आणि त्याची चाचणी सुरू आहे. याच बरोबर, देशात कॅन्सर ग्रस्तांची संख्या वाढली आहे आणि केंद्र सरकारने या समस्येवर मातर करण्यासाठी विविध प्रकारची पावले उचलत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

दिलासादायक बातमी -ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर प्रभावी असेल? असे विचारले असता, जाधव म्हणाले, "ही लस स्तन, तोंड आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कॅन्सरचा सामना करण्यासाठी मदत करेल." कॅन्सरसंदर्भातील ही व्हॅक्सीन एक दिलासादायक बातमी आहे. विशेषतः महिलांसाठी ही अत्यंत आवश्यक आहे. या लसीमुळे अनेकांचे जीव वाचतील.