शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांविरुद्ध मोठे यश, सुकमामध्ये १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६ जणांवर २५ लाख रुपयांचे होते बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 15:18 IST

छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांविरुद्ध पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, त्यापैकी ६ जणांच्या डोक्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते.

छत्तीसगडमध्ये नक्षलवादाच्या विरोधात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नक्षलवादाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुकमामध्ये १६ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये २ कट्टर नक्षलवाद्यांचा समावेश आहे. यातील ६ नक्षलवाद्यांवर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. याशिवाय, एका महिला आणि एका पुरूष माओवाद्यावर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीसही होते.

सुकमामध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या १६ माओवाद्यांमध्ये अनेक भयानक नक्षलवादी आहेत, त्यांच्याविरोधात अनेक मोठे गुन्हे दाखल आहेत. 

सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ

सर्व नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण धोरण आणि नियाद नेल्ला नर योजनेअंतर्गत आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी एसपी किरण चव्हाण, एसएसपी उमेश गुप्ता आणि सीआरपीएफसह अनेक पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सुकमाचे एसपी किरण चव्हाण म्हणाले, सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद संपवण्याच्या मोहिमेत पोलिस आणि सीआरपीएफकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे प्रभावित होऊन, आज १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

एसपी किरण चव्हाण यांच्या माहितीनुसार, "यापैकी ६ नक्षलवाद्यांवर प्रशासनाने २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. बटालियन आणि ओडिशासारख्या इतर विभागातील नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण केले आहे. या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर एक गाव पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहे, ज्याला प्रशासनाकडून १ कोटी रुपये दिले जातील."

टॅग्स :naxaliteनक्षलवादी