शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! भारतात तयार झालेल्या Anti-Covid Pills ला लवकरच मिळू शकते परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 12:46 IST

येत्या महिन्याभरात या गोळीच्या वापरावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

नवी दिल्ली: सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या COVID-19 रुग्णांच्या उपचारासाठी मर्कची अँटीव्हायरल गोळी मोलनुपिरावीरला (Merck's antiviral pill Molnupiravir)  काही दिवसांत आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळू शकते. कोविड स्ट्रॅटेजी ग्रुप, CSIR चे अध्यक्ष डॉ. राम विश्वकर्मा यांनी एका वृत्त वाहिनीला ही माहिती दिली. ते म्हणाले, ही गोळी अशा लोकांसाठी आहे, ज्यांना गंभीर COVID-19 आहे किंवा रुग्णालयात दाखल होण्याचा धोका आहे. या गोळीशिवाय फायझरची गोळी पॅक्सलोविडला आणखी काही वेळ लागू शकतो. या दोन कंपन्यांच्या गोळ्या बाजारात आल्यानंतर मोठा फरक पडेल आणि महामारी संपवण्याच्या दिशेने मोठी वाटचाल करू. ही गोळी लसीकरणापेक्षाही मोठी परिणामकारक सिद्ध होऊ शकते.

लवकरच यावर निर्णय घेतला जाईलते पुढे म्हणाले की, मला वाटतं की, मोलनुपिरावीर लवकरच आपल्यासाठी उपलब्ध होईल. औषध निर्मात्यांसोबत पाच कंपन्या काम करत आहेत. मला वाटतं की कोणत्याही क्षणी यो गोळ्यांच्या वापरासाठी मान्यता मिळेल. ब्रिटनमध्ये या गोळीच्या वापरण्यास परवानगी दिल्यानंतर एसईसी त्यावर लक्ष ठेवत आहे. अशा स्थितीत लवकरच भारतातही या गोळीच्या वापरासाठी परवानगी मिळेल. येत्या महिनाभरात यावर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. सुरुवातीला या गोळीची किंमत 2000 ते 3000 हजार किंवा संपूर्ण उपचारासाठी 4000 रुपये असू शकते. मात्र, नंतर ही किंमत 500 ते 600 किंवा 1,000 रुपयांपर्यंत खाली येईल.

फायझरचे कोरोना गोळ्यांवर काम सुरूPfizer ने एक निवेदन जारी केले आहे की, क्लिनिकल चाचण्यांनुसार त्यांची Paxlovid गोळी गंभीर रुग्णांमध्ये हॉस्पिटलायझेशन किंवा मृत्यूचा धोका 89 टक्क्यांनी कमी करते. मर्कने यापूर्वीच पाच कंपन्यांशी करार केला आहे. ज्याप्रमाणे Merck ने अनेक कंपन्यांना हा परवाना दिला आहे, त्याचप्रमाणे Pfizer देखील औषधाच्या जागतिक वापरासाठी भारतीय क्षमतेचा वापर करू इच्छित आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या