शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना, एकाच कुटुंबातील सहा मुली नदीत बुडाल्या, चौघींचा मृत्यू, बुडण्यापूर्वी बनवली होती रिल्स  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:45 IST

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. येथे यमुना नदीमध्ये बुडाल्याने एकाच कुटुंबातील चार मुलींचा मृत्यू झाला. तर दोन मुलींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारांसाठी एसएन मेडिकल कॉलोजमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी नगला गावाजवळ घडली आहे.

 उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. येथे यमुना नदीमध्ये बुडाल्याने एकाच कुटुंबातील चार मुलींचा मृत्यू झाला. तर दोन मुलींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारांसाठी एसएन मेडिकल कॉलोजमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी नगला गावाजवळ घडली आहे.

वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी या मुली यमुना नदीच्या किनाऱ्यावर पोहोचल्या होत्या. आंघोळ करण्यापूर्वी या मुलींनी मोबाईलमधून रीलसुद्धा तयार केलं होतं. ही रील नदीच्या किनाऱ्यावर उभी राहून बनवण्यात  आली होती.

नदीत उतरल्यावर मुली पाण्यात पुढे उतरल्या. मात्र पाऊल पुढे टाकताच त्यांचा पाय खड्ड्यात पडला आणि त्या बुडू लागल्या. जोपर्यंत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले तोपर्यंत चारही जणांचा मृत्यू झाला होता. तर दोघांची प्रकृती बिकट आहे.

मृत मुलींचं वय हे १० ते १८ वर्षांदरम्यान, असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच त्या सर्वजणी नगला स्वामी येथील रहिवासी होत्या. तर दोन मुली आग्रा येथील रामी नगला येथून आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. मृतांची ओळख दिव्या (१४), संध्या (१२), शिवानी (१७) आणि नैना (१४) अशी पटवण्यात आली आहे. तर वाचवण्यात आलेल्या दोन मुलींची ओळख सोनम आणि मुस्कान अशी पटली आहे.  

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेUttar Pradeshउत्तर प्रदेश