शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! लग्नानंतर 'ती' इन्स्टाग्रामवर प्रेमात पडली; बॉयफ्रेंडला सासरच्या घरी भेटायला बोलावलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 12:42 IST

एका तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडच्या सासरच्या घरी जाणं चांगलच महागात पडलं आहे.

राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात एका तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडच्या सासरच्या घरी जाणं चांगलच महागात पडलं आहे. याबाबत गर्लफ्रेंडच्या सासरच्या मंडळींना माहिती मिळाली आणि त्यांनी प्रियकराला पकडून ओलीस ठेवलं. हातपाय बांधल्यानंतर त्याची पूर्ण चौकशी करण्यात आली. दोघांच्या प्रेमप्रकरणाचा संपूर्ण खुलासा झाल्यानंतर सासरच्यांनी सुनेला प्रियकरासह माहेरी पाठवलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भिलवाडा जिल्ह्यातील जहजपूर उपविभागातील गावात राहणारा महेश मीणाची दुसर्‍या गावातील एका विवाहित महिलेशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या विवाहितेने तिचा बॉयफ्रेंड महेश याला इन्स्टाग्राम मेसेज पाठवून सासरच्या घरी बोलावल्याचं सांगितले जात आहे. ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडली होती.

गर्लफ्रेंडच्या आमंत्रणावरून महेशही सासरच्या घरी पोहोचला. मात्र विवाहितेच्या सासरच्या मंडळींना याची माहिती मिळाली. त्यामुळे महेश येताच त्यांनी त्याला पकडलं आणि हात-पाय दोरीने बांधले. त्यानंतर विवाहितेच्या सासरच्या लोकांनी महेशची चौकशी सुरू केली. याचदरम्यान सासरच्यांनी सुनेलाही आपल्यासोबत बसवले जेणेकरून महेश खोटे बोलत आहे की नाही, याची शहानिशा करता येईल.

महिलेच्या सासरच्यांनी महेशला विचारले की तो येथे कोणाच्या सांगण्यावरून आला आहे. चौकशीत सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर विवाहितेच्या सासरच्यांनी महेशला घरच्यांशी बोलायला लावले. अखेर विवाहितेच्या सासरच्यांनी तीच व प्रियकर महेश मीना याचं लोकांच्या उपस्थितीत लग्न लावून दिलं. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Instagramइन्स्टाग्राम