शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

Bhawanipur bypoll : ममता, प्रियंका यांच्यात काट्याची टक्कर; TMCचा बूथ कॅप्चर करण्याचा इरादा, भाजपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 8:58 AM

याशिवाय जांगीपूर, समसेरगंज विधानसभा जागांसाठीही मतदान होत आहे. 3 ऑक्टोबरला निकाल घोषित होणार आहेत.

भवानीपूर -पश्चिम बंगालमधील भवानीपूर जागेसाठी मतदान सुरू झाले आहे. या हाय प्रोफाईल सीटवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) आणि भाजपच्या प्रियंका टिबरेवाल (priyanka tibrewal) यांच्यात काट्याची टक्कर आहे. तर सीपीआय (एम)कडून श्रीजिब विश्वास मैदानात आहेत. मतदान असलेल्या भागांत कलम 144 लागू करण्यात आले आहे. याशिवाय जांगीपूर, समसेरगंज विधानसभा जागांसाठीही मतदान होत आहे. 3 ऑक्टोबरला निकाल घोषित होणार आहेत. मात्र, यातच TMC बूथ कॅप्चर करण्याच्या इराद्यात असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. (Bhawanipur bypoll: Mamta, Priyanka face to face, BJP alleges TMC intention to capture booth)

बूथ कॅप्चर करण्याचा टीएमसीचा इरादा - भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांनी म्हटले आहे, की टीएमसीचे आमदार मदन मित्रा यांनी जाणूनबुजून वार्ड क्रमांक 72 मध्ये व्होटिंग मशीन बंद बंद केले आहे. कारण बुथवर कब्जा करण्याचा त्यांचा इरादा आहे. 

बूथची सुरक्षितता पोलिसांकडे - बंगालमधील तीनही जागांवर ईव्हीएमच्या सुरक्षिततेसाठीही स्वतंत्रपणे स्पेशल फोर्स तैनात करण्यात आले आहे. तसेच बुथची सुरक्षितता पोलिसांच्या हाती देण्यात आली आहे. याशिवाय, मतदान केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच मतदानाच्या पार्श्वभूमीवर 13 QRT टीम, 22 सेक्टर मोबाइल, 9 HRFS, सर्विलांस टीम, फ्लाइंग स्क्वॅडसह वेगवेगळ्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक