शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा? मध्य प्रदेश पोलिसांनी केली कारवाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 16:07 IST

काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Congress Viral Video on Pakistan: काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खरगोनचे एसपी धरमवीर सिंह यादव यांनी सांगितले की, शनिवारी सनावद पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध कलम 153(बी) आणि 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी?2 दिवसांपूर्वी 21 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ फिरताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या शेवटी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणांचा आवाज ऐकू येतोय. हा व्हिडिओ 25 नोव्हेंबरच्या सकाळचा आहे. यावेळी यात्रा खरगोन जिल्ह्यातील सनावद भागातील भानभरड गावातून जात होती. 

सध्या यात्रा मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकारण तापले आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की हा एक बनावट व्हिडिओ आहे, ज्याद्वारे भाजप राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या मध्य प्रदेश युनिटचे मीडिया प्रभारी केके मिश्रा यांनी दावा केला आहे की व्हिडिओ खरा असून, बनावट आहे. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीPakistanपाकिस्तान