शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गरीब रुग्णांवर 'मोफत अँजिओप्लास्टी', दानशूर डॉक्टरचं परिपत्रक व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 15:31 IST

जे रुग्ण खासगी रुग्णालयात जाऊन उत्तम शस्त्रक्रिया घेऊ शकत नाहीत, ज्यांची आर्थिक स्थिती गरीब आहे.

बंगळुरू - येथील सेंट. जॉन्स हॉस्पीटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. किरोन व्हर्गेसे यांनी गरीब रुग्णांवर मोफत अँजिओप्लास्टी करणार असल्याचे परिपत्रकच जारी केले आहे. दररोज एक याप्रमाणे 30 रुग्णांवर ही मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गरिब रुग्णांसाठी खर्चिक असलेली ही शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात मोफत करण्यात येणार आहे हे विशेष. 

जे रुग्ण खासगी रुग्णालयात जाऊन उत्तम शस्त्रक्रिया घेऊ शकत नाहीत, ज्यांची आर्थिक स्थिती गरीब आहे, अशा रुग्णांवर मला मोफत उपचार करायचे आहेत, असे किरन व्हर्गेस यांनी म्हटले आहे. व्हर्गेसे हे एकूण 30 अँजिओप्लासाटी शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यासाठी काही मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी पैशांची मदत केली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यातील 15 तारखेला या मोफत शस्त्रक्रिया शिबिराची सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी रुग्णांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. तरुण रुग्ण आणि कुटुंबातील कमावत्या व्यक्तीस या शस्त्रक्रियेसाठी प्राधान्य मिळणार आहे. दरम्यान, सध्या अँजिओप्लास्टी या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात 1-2 लाख रुपयांचा खर्च होतो. तर जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार सध्या जगभरात ह्रदयरोगाशी संबंधित आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर वयवर्षे 40 ते 60 वर्षांच्या व्यक्तींवर अधिक प्रमाणात ही शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलBengaluruबेंगळूरdoctorडॉक्टर