बेलगंगा...
By admin | Updated: January 14, 2017 00:05 IST
कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना तत्कालीन संचालक मंडळाने भाडे तत्वावर देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश येऊ शकले नाही. त्यामुळे याच पद्धतीने अन्य कारखान्यांबाबत भविष्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून या कारखान्यांच्या क्षेत्रातील शेतकरी, ऊस उत्पादकांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. बॅँकेच्या एनपीएतही यामुळे घट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बेलगंगा...
कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना तत्कालीन संचालक मंडळाने भाडे तत्वावर देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश येऊ शकले नाही. त्यामुळे याच पद्धतीने अन्य कारखान्यांबाबत भविष्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून या कारखान्यांच्या क्षेत्रातील शेतकरी, ऊस उत्पादकांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. बॅँकेच्या एनपीएतही यामुळे घट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ----