शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

खासदारकी गेली तरी बेहत्तर, जेपीसीच्या मागणीवर ठाम; काँग्रेस व भाजपचा समझोता अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2023 10:08 IST

अलीकडेच संसदेतील कामकाज सुरळीत करण्यासाठी सरकारने म्हटले होते की, काँग्रेसने जेपीसीची मागणी सोडावी आणि राहुल गांधींच्या लंडनमधील विधानांबाबत माफीची मागणी आम्ही सोडून देऊ.

- आदेश रावल

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना सुरतच्या कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली असली, तरी त्यांनी आपल्या निकटवर्तीय नेत्यांना स्पष्ट सांगितले आहे की, ते कोणत्याही अटीवर गौतम अदानी मुद्द्यावर जेपीसीची मागणी सोडणार नाहीत. आपली खासदारकी गेली तरी बेहत्तर, पण मागणी सोडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

अलीकडेच संसदेतील कामकाज सुरळीत करण्यासाठी सरकारने म्हटले होते की, काँग्रेसने जेपीसीची मागणी सोडावी आणि राहुल गांधींच्या लंडनमधील विधानांबाबत माफीची मागणी आम्ही सोडून देऊ. परंतु, राहुल गांधी यांना हे मान्य झाले नाही. ते म्हणाले की, मी काहीच चुकीचे केलेले नाही. मला जे काही बोलायचे आहे ते मी लोकसभेत बोलेन.  आज कोर्टाच्या निकालानंतरही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटते की, भाजपकडून पुन्हा जेपीसीची मागणी सोडण्याची ऑफर येऊ शकते.

‘लोकमत’च्या सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी कोर्टाबाहेर पडताच निकटवर्तीय सदस्यांना सांगितले की, लोकसभा सदस्यता गेली तरी चालेल. परंतु जेपीसीच्या मागणीबाबत कोणतीच तडजोड करणार नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस