शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: चौथ्या लाटेआधीच! आता ५ ते ११ वर्षांमधील मुलांचे लसीकरण; Corbevax च्या मंजुरीसाठी शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 22:57 IST

5 ते 12 वयोगटातील मुलांसाठीच्या लसीचा डेटा आणि वापर यावर चर्चा करण्यासाठी पॅनेलची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत लसीबाबत केलेल्या शिफारशी आता SEC ने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे पाठवल्या आहेत.

देशात काही राज्यांत कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त होत असताना एक महत्वाची बातमी हाती आली आहे. नवा व्हायरस लहान मुलांना अधिक संक्रमित करू लागला आहे, यातच ५ ते ११ वर्षे वयाच्या मुलांसाठी लस उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने (डीसीजीआय) च्या विशेष पॅनेलने बायोलॉजिकल ईच्या कॉर्बेवैक्स (Corbevax) लसीला आतत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे. यामुळे या लसीला मंजुरी मिळाल्यास बुस्टर डोसच्या साथीने कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेला येण्याआधीच संपविण्याची शक्ती मिळणार आहे. पीटीआयने सूत्रांच्या मदतीने ही माहिती दिली आहे. 

5 ते 12 वयोगटातील मुलांसाठीच्या लसीचा डेटा आणि वापर यावर चर्चा करण्यासाठी पॅनेलची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत लसीबाबत केलेल्या शिफारशी आता SEC ने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे पाठवल्या आहेत. डीसीजीआयने मंजुरी दिल्यानंतर लगेचच केंद्रीय आरोग्य मंत्रालयही या लसीच्या वापराला मंजुरी देणार आहे. दिल्ली, गाझियाबाद, नोएडा येथे लहान मुलांमध्ये कोरोनाचे संक्रमण  झपाट्याने वाढत असताना 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास सरकारी पॅनेलने मंजुरी दिली आहे. हा मोठा दिलासा ठरणार आहे. दिल्लीत आज 965 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 635 बरे झाले आहेत. 1 मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या