शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना! नितीन गडकरी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 07:50 IST

मनुष्य केवळ पदवीनेच पूर्ण होत नसतो. नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना, असा सल्ला बुधवारी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला.

नवी दिल्ली :

मनुष्य केवळ पदवीनेच पूर्ण होत नसतो. नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना, असा सल्ला बुधवारी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला.दिल्लीतील आयोजित केलेल्या परिषदेला संबोधताना ते बोलत होते.चांगुलपणावर कोणाचेच पेटंट नसते. अनेकदा लहान लोकांकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. मी जगातल्या अनेक बड्याबड्या लोकांना भेटलो. ज्यांना मी खूप मोठा समजत होतो. त्यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर ते वाटतात तेवढे मोठे नसल्याचे लक्षात आले. ज्यांना मी दुरून अशिक्षित आणि लहान समजत होतो, त्यांच्याजवळ गेल्यानंतर ते किती मोठे आहेत, याची अनुभवाअंती जाणीव झाली.

...म्हणून मी नावापुढे डॉक्टर लावत नाहीव्यक्तीच्या कामगिरीचे मूल्यांकन होणे महत्त्वाचे असते. मला आतापर्यंत सहा विद्यापीठांकडून डॉक्टरेट मिळाली; पण मी नावापुढे डॉक्टर लावत नाही. कारण मी तेवढा विद्वान नाही, असे माझे प्रामाणिक मत आहे. सुशिक्षित असणे आणि सुसंस्कृत असणे यात फरक आहे, असे गडकरी म्हणाले. मी इंजिनिअर आहे, असा अनेकांचा गैरसमज आहे. मला इंजिनिअर होण्याची इच्छा होती; पण गुण कमी पडल्याने इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळू शकला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना, असा सल्ला त्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी