शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कर सोपस्कारांसाठी ठेवा मुदतींचे भान; नवे वित्तीय वर्ष, पाळावेत नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 05:19 IST

Income Tax : कर भरण्याबाबत असलेले वाद संपविण्यासाठी ‘विवाद से विश्वास तक’ या योजनेअंतर्गत करदात्याने आपला प्राप्तीकर तपशील सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : नुकत्याच सुरू झालेल्या नव्या वित्तीय वर्षात करदात्यांनी १० जानेवारीपर्यंत आपले प्राप्तीकर विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना दंड बसणार नाही. अशा काही गोष्टींचे भान करदात्यांनी ठेवल्यास त्यांना हे वित्तीय वर्ष समाधानाचे जाऊ शकते.

प्राप्तीकर विवरणपत्र वेळेवर सादर न केल्यास त्या करदात्याला १० हजार रुपये दंड होऊ शकतो. २०१९-२० या वित्तीय वर्षात देशांतर्गत केलेले विशिष्ट आर्थिक व्यवहार तसेच विदेशातील व्यवहारांबाबत संबंधित करदात्याने येत्या १५ जानेवारीपर्यंत कर लेखापरीक्षण अहवाल खात्याला सादर करणे बंधनकारक आहे.कर भरण्याबाबत असलेले वाद संपविण्यासाठी ‘विवाद से विश्वास तक’ या योजनेअंतर्गत करदात्याने आपला प्राप्तीकर तपशील सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी आहे. प्राप्तीकर कायद्याच्या कलम ९२ इ अंतर्गत ज्यांना कर लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे, त्यांना तो अहवाल १५ जानेवारीपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली      आहे. जे निवृत्तिवेतनधारक आहेत, त्यांनी आपल्या हयातीचा दाखला आता २८ फेब्रुवारीपर्यंत सादर केला तरी चालणार आहे. 

या गोष्टींसाठी अंतिम मुदत आहे ३१ मार्चपॅन व आधार परस्परांना जोडणे, एलटीसी कॅश व्हाऊचर योजनेंतर्गत करसवलत मिळविण्यासाठी कागदपत्र सादर करणे, २०१९-२० या वर्षाचे प्राप्तीकर विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत टळून गेल्यावरही ते भरण्याची अगदी शेवटची मुदत ३१ मार्च आहे, २०२०-२१ या वर्षासाठी कर वाचविण्याकरिता करावयाच्या तरतुदी, विवाद से विश्वास तक योजनेच्या अंतर्गत कर रक्कम भरणे, आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत कर्ज मिळविणे अशा गोष्टींसाठी यंदा ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स