महापुरुषांच्या िवचारांसाठी बसपाच पयार्य
By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST
महापुरुषांच्या िवचारांसाठी बसपाच पयार्य जनकल्याणकारी िदवस : िकशोर गजिभये यांचे प्रितपादन नागपूर : या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालिवले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या िवचारांद्वारे चालत असून िविवध समाजाच्या महापुरुषांच्या िवचारांना पुढे नेऊन या देशाचा िवकास साधायचा ...
महापुरुषांच्या िवचारांसाठी बसपाच पयार्य
महापुरुषांच्या िवचारांसाठी बसपाच पयार्य जनकल्याणकारी िदवस : िकशोर गजिभये यांचे प्रितपादन नागपूर : या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालिवले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या िवचारांद्वारे चालत असून िविवध समाजाच्या महापुरुषांच्या िवचारांना पुढे नेऊन या देशाचा िवकास साधायचा असेल तर देशात केवळ बसपा एकमेव पयार्य आहे, असे प्रितपादन माजी सनदी अिधकारी बसपाचे प्रदेश महासिचव िकशोर गजिभये यांनी येथे केले. बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांचा जन्मिदन गुरुवारी बसपातफेर् जन कल्याणकारी िदवस म्हणून पाळण्यात आला. यािनिमत्त आज उत्तर नागपुरातील इंदोरा मैदान येथे जाहीर सभा आयोिजत करण्यात आली होती. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, सिचव डॉ. रमेश जनबंधू, दादाराव ऊईके, उत्तम शेवडे, झेड. आर. दुधकुवर, राजीव बसवनाथे, दत्तराव धांडे प्रमुख अितथी होते. नगरसेवक िकशोर गजिभये, संजय जैस्वाल, मिनषा घोडेस्वार, लिलता पाटील, सत्यभामा लोखंडे, गौतम पाटील, िदलीप रंगारी आदी व्यासपीठावर होते. िकशोर गजिभये म्हणाले, बसपा ही महापुरुषांच्या िवचारांवर चालणारी राजकीय पाटीर् आहे. त्यामुळे मायावती यांच्या कायर्काळात उत्तर प्रदेशचा सवार्ंगीण िवकास झाला. मायावती यांनी पिहल्यांदाच सवर् समाजातील महापुरुषांना यथोिचत न्याय देण्याचा प्रयत्न केला. सध्या देशात भाजप हा सत्तेत आहे. काँग्रेस पक्ष रसातळाला गेला आहे. अशा पिरिस्थतीत केवळ बसपाच भाजपला पयार्य आहे. तेव्हा महापुरुषांच्या िवचारांनी हा देश चालवायचा असेल तर बसपाला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले. कृष्णा बेले यांनी उत्तर प्रदेशात बसपाच्या कायर्काळात करण्यात आलेल्या कल्याणकारी कामांचा पाढा वाचून दाखिवला. उत्तर प्रदेशात ५० वषार्त जे झाले नव्हते. ते मायावती यांनी करून दाखिवले. राज्याच्या िवकासासोबतच त्यांनी महापुरुषांचे कायर्ही जगासमोर आणण्याचे काम केले. त्यांचे स्मारक उभारून त्यांचा सन्मान केला. प्रास्तािवक िवश्वास राऊत यांनी केले. संचालन प्रा. भाऊ गोंडाणे यांनी केले. तर राजकुमार बोरकर यांनी आभार मानले. बॉक्स.. िमशनरी कायर्कत्यार्ंचा सत्कार याप्रसंगी पक्षातील ५० जुन्या िमशनरी कायर्कत्यार्ंचा सत्कार करण्यात आला. िभक्खूंना चीवरदान देण्यात आले. गरीब गरजूंना ब्लँकेट, अपंगांना ट्रायिसकल, मुलांना दप्तर, पुस्तक िवतिरत करण्यात आले.