बारामतीच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST
बारामती : बालेवाडी (पुणे) येथे २७ व २८ जुलै रोजी झालेल्या विभागीय किकबॉक्सिंग स्पर्धेमधून बारामती येथील तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ५६-६० किलोगटामध्ये गणेश दिगंबर घुले याने प्रथम क्रमांक मिळविला, तर आकाश महादेव किर्ते याने ४६-५० किलोगटात द्वितीय क्रमांक मिळविला. प्रशांत शंकर शेंडगे याने ६१-६५ किलोगटात प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे या तिघांची बालेवाडी येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल डॉ. दिलीप लोंढे, चंद्रकांत सावंत, मास्टर दीपक मोरे यांनी अभिनंदन केले.
बारामतीच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
बारामती : बालेवाडी (पुणे) येथे २७ व २८ जुलै रोजी झालेल्या विभागीय किकबॉक्सिंग स्पर्धेमधून बारामती येथील तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ५६-६० किलोगटामध्ये गणेश दिगंबर घुले याने प्रथम क्रमांक मिळविला, तर आकाश महादेव किर्ते याने ४६-५० किलोगटात द्वितीय क्रमांक मिळविला. प्रशांत शंकर शेंडगे याने ६१-६५ किलोगटात प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे या तिघांची बालेवाडी येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल डॉ. दिलीप लोंढे, चंद्रकांत सावंत, मास्टर दीपक मोरे यांनी अभिनंदन केले. ०० फोटो ओळी : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले बारामतीचे किकबॉक्सिंग खेळाडू.२९०७२०१५-बारामती-०९०००