शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video: कर्जवसुलीसाठी रिकव्हरी एजंट आणि बाऊन्सर पाठवण्याचा अधिकार बँकांना नाही - अनुराग ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 12:44 IST

ग्राहकांकडून कर्जवसुली करण्यासाठी रिकव्हरी एजंट आणि बाऊन्सर पाठवण्याचा अधिकार कुठल्याही बँकेला नाही. कर्जदारांशी योग्य व्यवहार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत

नवी दिल्ली - बऱ्याच खासगी बँका आपले थकीत कर्ज वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट आणि बाऊन्सरचा वापर करत असतात. हे रिकव्हरी एजंट ग्राहकांना दमदाटी करून कर्जाची वसुली करतात. अशा रिकव्हरी एजंटबाबत केंद्रीय वित्तराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे.  ग्राहकांकडून जबरदस्तीने कर्जवसुली करण्यासाठी रिकव्हरी एजंट आणि बाऊन्सर पाठवण्याचा अधिकार बँकांना नाही, असे अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले. 

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी बँकांचे रिकव्हरी एजंट आणि बाऊन्सर यांच्याबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना ठाकूर म्हणाले, "ग्राहकांकडून कर्जवसुली करण्यासाठी रिकव्हरी एजंट आणि बाऊन्सर पाठवण्याचा अधिकार कुठल्याही बँकेला नाही. कर्जदारांशी योग्य व्यवहार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. बँकांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे".

" ही मार्गदर्शक तत्त्वे कर्जवसुली करताना ग्राहकांचे शोषण करणे, वसुलीसाठी ग्राहकांना अवेळी त्रास देणे, बलप्रयोग करणे, अगा गोष्टी करण्यापासून बँकांना रोखतात,"अशी माहितीही ठाकूर यांनी दिली. तसेच योग्य पोलीस व्हेरिफिकेशन आणि अन्य औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच कर्जाच्या वसुलीसाठी बँका रिकव्हरी एजंट पाठवू शकतात, असे रिझर्व्ह बँकेचे दिशानिर्देश आहेत, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँकlok sabhaलोकसभा