शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बंगाली पत्रकारांनी चोरले लंडनच्या हॉटेलातील चमचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:33 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यासह लंडनला गेलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी तेथील आलिशान हॉटेलातील चांदीचे चमचे, काटे व सुरे चोरल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेºयाने हे सारे टिपल्याने त्या पत्रकारांना चोरलेल्या वस्तू व ५0 पौंड दंड भरून स्वत:ची सुटका करून घ्यावी लागली.

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यासह लंडनला गेलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी तेथील आलिशान हॉटेलातील चांदीचे चमचे, काटे व सुरे चोरल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेºयाने हे सारे टिपल्याने त्या पत्रकारांना चोरलेल्या वस्तू व ५0 पौंड दंड भरून स्वत:ची सुटका करून घ्यावी लागली.ममता यांच्या सन्मानार्थ लंडनमधील हॉटेलात मेजवानी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चांदीचे चमचे, काटे या पत्रकारांनी खिशात घातले. मात्र त्यांची प्रत्येक हालाचाल सीसीटीव्ही कॅमेºयात टिपली जात होती. त्यांचे हे चौर्यकर्म पाहून या हॉटेलातील सुरक्षा रक्षकही चक्रावले. पत्रकारांना चौर्यकर्माचा दृश्य पुरावा दाखविल्यानंतर त्यांचे चेहरे पडले. एक वगळता इतर सर्वांनी चोरलेल्या वस्तू परत केल्या.एका पत्रकाराने मात्र आपण चोरी केलीच नाही, असा दावाकेला. तथापि, सीसीटीव्ही कॅमेºयातील दृश्य पाहून, त्यालाही दंड भरावा लागला. दौºयावर गेलेले सर्व वरिष्ठ संपादक आहेत. बंगाली भाषेतील एका वृत्तपत्रात काम करणाºया पत्रकाराने सर्वप्रथम चमचे चोरले. त्याचा कित्ता इतरांनी गिरवला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :reporterवार्ताहर