शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

शाळांमधील लैंगिक शिक्षणावर बंदी घाला

By admin | Updated: June 28, 2014 01:38 IST

शाळेतून दिल्या जाणा:या लैंगिक शिक्षणावर बंदी घालण्याचा प्रस्ताव कधीच ठेवला नाही, असा खुलासा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला.

नवी दिल्ली : शाळेतून दिल्या जाणा:या लैंगिक शिक्षणावर बंदी घालण्याचा प्रस्ताव कधीच ठेवला नाही, असा खुलासा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला.
एड्सवर आळा घालण्यासाठी कंडोम वापरण्याऐवजी सुसंस्कार आणि वैवाहिक जीवनात एकनिष्ठता अधिक प्रभावी ठरेल, असे विधान करून आधीच वादाला तोंड फोडणा:या हर्षवर्धन यांच्या 
कोलांटउडीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. संपुआ सरकारने पौगंडावस्थेतील मुलांसाठी लैंगिक शिक्षणाचा कार्यक्रम समाविष्ट करण्याचा निर्णय 2क्क्7 मध्ये घेतला होता. त्यावर एका वेबसाईटवर भाष्य करताना व्यक्त केलेले मत वैयक्तिक होते. मी लैंगिक शिक्षणावर बंदीचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त चुकीचे आहे, असा खुलासा हर्षवर्धन यांनी केला. हर्षवर्धन हे सध्या अमेरिकेच्या दौ:यावर आहेत. मी पेशाने एक डॉक्टर आहे. मी तर्कसंगत विचार करीत आलो आहे. वैज्ञानिक व सांस्कृतिकदृष्टया योग्य शिक्षणाला  माझा पूर्ण पाठिंबा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीमधील शाळांसाठी हर्षवर्धन यांनी एक व्हिजन डॉक्युमेंट  तयार केले आहे. यात शाळांमध्ये दिले जाणारे हे तथाकथित लैंगिक शिक्षण बंद केले जावे. अभ्यासक्रमाशिवाय विद्याथ्र्याना भारतीय संस्कृतीसंदर्भातील संस्कार देण्यावर विशेष भर द्यावयास हवा, अशी सूचनाही हर्षवर्धन यांनी वेबसाईटवर केल्याकडे माध्यमांनी लक्ष वेधले होते. दरम्यान हर्षवर्धन यांचे हे  वैयिक्तक मत असल्याचे त्यांच्या मंत्रलयाने म्हटले आहे.  भाजपने या वादावर कुठलीही प्रतिक्रिया न देता मौन पाळले आहे. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4बंदी घालण्यासंदर्भातील विषय हा पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेत नाही. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणो योग्य नाही, अशी प्रतिक्रिया दिल्ली भाजपाचे प्रवक्ते संजय कौल यांनी दिली.
4व्हिजन डॉक्युमेंटवर आक्षेप घेत आरोग्य क्षेत्रतील काही कार्यकत्र्यानी हर्षवर्धन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवीत असल्याची टीका केली.